कविता - उजाड उघडे माळरानही

कवितेत आलेला पक्षी ?


30

second

A

कोकिळा


B

पोपट


C

कावळा

D

कबुतर

1 / 9
next
Slide 1: Quiz
New lesson editorMarathiSecondary EducationAge 13

This lesson contains 9 slides, with interactive quizzes.

time-iconLesson duration is: 10 min

Items in this lesson

कवितेत आलेला पक्षी ?


30

second

A

कोकिळा


B

पोपट


C

कावळा

D

कबुतर

वसंत ऋतू आधी असलेली सृष्टी ?


30

second

A

मजेत - उत्साही


B

सुंदर - मजेदार

C

आनंदी - सुखी


D

बेरड - कोरड


कोणती फुले बहरून आली ?


30

second

A

गुलाबाची फुले


B

कमळाची फुले


C

पळसाची फुले


D

जास्वंदाची फुले


कवितेत आलेला ऋतू ?


30

second

A

शरद

B

ग्रीष्म

C

वसंत

D

माघ

कर्णफुले कशी आहेत ?


30

second

A

जर्द तांबडी


B

सफेद


C

गुलाबी


D

जर्द काळी


वसंतगान कोण गाऊ लागले ?


30

second

A

सुपीक जमीन


B

कोकिळा


C

उजाड उघडे माळरान


D

माती

दंग होऊनी कोण झुलत आहे?


30

second

A

पिंपळ


B

आंब्याचे झाड


C

वड

D

मोगऱ्याचे झाड

वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी रंग कुठे उधळले गेले ?


30

second

A

वर

B

दिशा - दिशांना


C

खाली


D

फक्त झाडावर

पळसफुले कुठे बहरून आली ?


30

second

A

घराबाहेर


B

फुलांवर



C

मातीच्या अंकावरती



D

हवेवर